माहितीपूर्ण लेख. पेंग्विनचे इतके प्रकार असतात हे मला ह्या लेखातूनच कळले. पुढील लेखात तुम्ही आणखीही प्रकार सांगणार आहात! वाट पहात आहे.
छायाचित्रेही छान आहेत.