खलील जिब्रान या तत्त्ववेत्त्याच्या अशाच अर्थाच्या ओळी आठवल्या.

मनोगतवर इंग्रजी टंकलेखनावर मर्यादा असल्याने मूळ रचना देता येत नाही.
तरीही प्रयत्न करतो

ही हू नोज, अँड नोज ही नोज,  इज अ लीडर ;  फॉलो हिम
ही हू नोज नॉट अँड नोज, ही नोज नॉट, इज अ  फॉलोअर ; गाईड हिम.
ही हू नोज नॉट अँड नोज नॉट, ही नोज नॉट ; इज अ फूल शन् हिम !

चूभूद्याघ्या

अरुण वडुलेकर