आशीर्वाद हा शब्द अनेक ठिकाणी आशिर्वाद असा लिहिलेला पाहण्यांत येतो. यातील शुद्ध शब्द कोणता ?

तसेंच
' बद्धल '  कीं  ' बध्दल ' , 
' शीर्षासन 'कीं ' शिर्षासन ' 
' मुहूर्त ' कीं ' मुहुर्त '
' रविउदय '  कीं ' रवीउदय '
कृपया खुलासा देऊन उपकृत करावें.

अभ्यासपूर्ण व अतिशय उपयुक्त सदर चालू केल्याब्द्धल धन्यवाद