तात्यांचा दुसरा प्रतिसाद कटाप !
सँड्राची पुरती ओळख विश्वास वसुधाला करून देतो न देतो तोवरच त्याच्या भेटीकरता म्हणून दोन तासापुर्वी आलेली बरीचशी मंडळी आपापली कामं करून परत येताना दिसली..