अहो दुसर्‍या दिवशी सकाळी सत्यनारायण होता ना!! मग प्रसादाचं जेवण होतं दुपारी म्हणून संध्याकाळचं ठेवलं. शेवटी आपण हौशी बरोबर सोय ही पहातोच. :)