अजयराव,
कविता आवडली,

बातमी तुझ्या येण्याची जेव्हा कळू लागली
कशी प्रत्येक चीज इथली बघ दरवळू लागली

ठाऊक असूनही मला वेळ तुझ्या येण्याची
नजर तुझ्या वाटेवर का सारखी खिळू लागली

-- वरील ओळी खास आवडल्या!

जयन्ता५२