कोकणातही काही ठिकाणी प्रत्यय गाळून बोलतात असे आढळले.विशेषतः 'ला'
उदा. कशाला? असे न म्हणता कशा..?
सांगायला ऐवजी सांगाय...
पण लिहिताना मात्र पूर्ण लिहितात.
शेवटचे अक्षर गाळण्याचे साम्य मला जर्मन मधील काही 'बोली'तही दिसून आले.उदा.काइन प्रॉब्लेम! (म्हणजे नो प्रॉब्लेम!) बायरिश लोक काई.. प्रॉब्लेम असे म्हणतात..पण लिहिताना मात्र पूर्ण लिहितात.