इतकं सुंदरपणे बोलता येईल इतपत मराठी सँड्राने शिकून घेतलं आहे हे पाहून वसुधाला तिचं भारी कौतुक वाटलं..