वाटेत विश्वासने पुण्यामधील वाड्याचे फोटो दाखविले, ज्या जागी आता एक टोलेजंग इमारत उभी आहे.