विविध भारतीवर ..शास्त्रीय संगीतावर आधारित १० मिनिटांचा एक कार्यक्रम असायचा.
या कार्यक्रमाचे नाव 'संगीत-सरिता' होते! या कार्यक्रमामुळे माझ्यासारख्या अनेकांना लहान वयातच शास्त्रीय संगीताची आवड निर्माण झाली.

जयन्ता५२