आटपणारे...? 'आटोपणारे' असं हवं होतं का?

उदा. आटोपशीर

 

चित्तरावांनी वापरलेल्या शब्दाला (डिसेबलावस्थेत) पर्यायी मराठी शब्द काय?

'अकार्यरत' किंवा 'अकार्यक्षम' कसा वाटतो?

 

चू. भु. द्या. घ्या.

माझी चु्. हु. मं. मधे गणती केल्यास हरकत नाही. winking