'८ वर्षांच्या चिमुरड्या सॅन्ड्रा' साठी गर्दी, कोलाहल, गजबजाट, रस्त्यात मध्ये-मध्ये येणारी जनावरे, खड्डे, चालकाचे शेजारील वाहनांना चाटत भरधाव गाडी चालविणे, सिग्नल तोडणे हे सगळे नवीन असल्याने, ती तिचे 'इवले इवले' 'निळे-निळे' डोळे मोठ्ठाले करून खिडकीतून बाहेर पाहत होती.