मॉम डॅड दोघेही अपघातात बळी जाऊन जगात एकट्याच उरलेल्या या अश्राप पोरीचं कसं होणार हा प्रश्न विश्वासला पडला आणि जॉन आणि सॅराच्या आठवणीने त्याने डोळे टिपले.