पुरोगामी असल्याचा आव आणायचा

आव का म्हणता? ते लोक असतीलही खरोखरीचे पुरोगामी.

खरे तर मनातून एखादी गोष्ट पटत नसताना, का उगीच परंपरांना मान देण्याचा आव आणायचा असा प्रश्न विचारता येऊ शकतो.