लेख चांगला झाला आहे. सुरुवात उत्तम आहे, पण शेवटचे तीन परिच्छेद एकदम गडबडीत गुंडाळले आहेत असे वाटले. आरामात लिहावे, म्हणजे आम्हाला वाचायला आणखी मजा येईल. :-)