सह्हीच टर्निंग पॉईंट, सुखदा ! खूऽऽऽपच आवडलं तुमचं वाक्य ! लगे रहो...

विश्वास व सँड्रा घरी पोहोचण्याचीच वाट पहात थांबलेल्या नंदिनीने काकूंच्या सांगण्यावरून त्या दोघांवरून भाकरतुकडा ओवाळून टाकला आणि त्यांच्यामागून येणाऱ्या वसुधाच्या तोंडावरील आश्चर्य पाहून डोळे मिचकावून खळखळून हसायला सुरूवात केली.

;-)