पण आता घर अगदीच जवळ आले असल्याने घरी पोचल्यावरच चहा प्यावा असे त्याने ठरवले.