"चहाऽऽ चहाऽऽ चहाऽऽ .. विटले गं बाई मी याच्या या चहाच्या मागणीला.." असं म्हणून वसुधाने चहाचा कप रागारागाने त्याच्या पुढ्यात आणून हजर केला आणि "हंऽऽ ढोसा आता.. माझ्या पुस्तकांचं नाव आता तरी काढताय महर्षी?!"

;))