"खरं सांगू वसू, पुस्तकं मी घेतली होती, पण सँड्रा माझ्याकडे रहायला आल्यापासून घरखर्च वाढल्याने मला ती विकावी लागली."