काकूंनी सँड्राला आपल्या अगाध इंग्रजीत समजावले, 'उगी,उगी, माय लिटील! धिस इज स्टॉर्म इन टी ग्लास!'