आज मला ही बहुचर्चित पाटी दिसली.
मनोगताचे जे पान मी उघडायचा प्रयत्न करीत होते ते पाच पाच मिनिटांच्या फरकाने ताजेतवाने करायचा प्रयत्न ३/ ४ वेळा केला पण उपयोग झाला नाही.
मग मनोगताचे मुखपृष्ठ उघडायचा प्रयत्न केला तर ते लगेच उघडले!