"अगं त्या चिमुरडीला मराठी येत असताना तू आणिक तिच्याशी इंग्रजीत कशाला बोलते आहेस?", असं म्हणत काकांनी काकूंची त्रिफळा उडवली आणि सगळीजणं हसण्यात मश्गुल झाली.
:D