"बरं विश्वास, तू पुढं काय करायचं ठरवलं आहेस?", काकू मुळीच वेळ न दवडता मुद्द्यावर आल्या.