"अंऽऽ... तसा तर मिसळ खाण्याचा बेत ठरत आलाच आहे, पण आज रात्रीकरता भाकरीपिठलं खायला मिळालं तर मजा येऊन जाईल बघ."