केंद्रातील राज्याची किंमत 'त्या' राज्यात किती लोकसभेच्या जागा आहेत ह्यावर (राज्यकारण्यांच्या मते) अवलंबुन असते. तिथल्या लोकसभा जागा वाढवायला हव्यात !