तिरक्या तिच्या नजरेवर बेहद्द झालो खुष मी,

मग मला कळले, ती अशीच बघते नेहमी !