येथे उत्तम नाटके बघा. सिटीप्राईडला चांगलेचांगले सिनेमे बघा. शीतल, मिर्चमसाला, कामत, तिरंगाला यथेच्छ जेवा... पुणे एन्जॉय करा!