छान आहे पाककृती!! असेच बेसनाएवेजी रवा वापरला (आलं,साखर न घालता) तर होणारा ढोकळा ही छान लागतो. मायक्रो मध्ये ३ मिनिटात होतो. आणि हे मिश्रण ५-६ तासाएवेजी १५ मिनिट भिजवून ठेवलं तरी चालत. आणि गंमत म्हणजे मला ही पाककृती माझ्या आईने शिकवली आहे.

तुझी ही पाककृती नक्की करून बघेन.

--कांचन.