विकीसाहेब,
पुणे-मुंबईच नव्हे तर अगदी तालुका असणाऱ्या ठिकाणी ही सध्या 'राजस्थानी'लोक बांधकामात व्यवसायात आहेत, मागील काही वर्षातच त्यांची संख्याही लक्षणीयरीत्या वाढली आहे.