माझ्याकडे रुखवताचे रंगीत छायाचित्र आहे, आणि त्यात प्रत्येक वस्तू अगदी स्पष्ट दिसत आहे. रुखवत हा विषय जर तात्पुरता बाजूला ठेवला तरिही आजच्या बदलत्या युगात ज्याला कलेची मनापासून आवड आहे तो/ती कितीही व्यग्र असले तरी वेळात वेळ काढून ती कला यशस्वीपणे पूर्ण करतो/करते. रुखवताचा डामडौल मला पण आवडत नाही, पण छोटे, सुबक व आटोपशीर रुखवत करायला काय हरकत आहे जरी काळ बदलला तरिही.
अर्थात शेवटी पसंद अपनी अपनी खयाल अपना अपना!