छानच आहे. मी हे गाणे ऐकलेले नाही.  अजून एक गाणे आहे का सुधीर फडके ह्यांनी गायलेले. त्यात पण फुलांचा बाजार आणि तुळशीचा उल्लेख आहे. मला अगदी अंधूक आठवत आहे. ते गाणे पण छान आहे.