सर्कीटदादा,
लोकसत्ताचा आजचा अग्रलेख वाचा. दुवा
त्यांनी "स्टीलींग डेमोक्रेसी - द न्यू पॉलिटिक्स ऑफ व्होटर सप्रेशन" व "इज डेमोक्रेसी पॉसिबल हियर" नावाची दोन पुस्तके दिली आहेत.
किंबहुना ९/११ चे हल्ले देखील पूर्वनियोजित होते की काय असा संशय/पुरावा समोरे येत आहे असे केतकर म्हणतात.
केतकरांचा अमेरिकाविरोध व रशियाप्रेम जगजाहीर आहे .त्यांचे विश्लेषण अर्थातच निष्पक्ष नसणार हे मान्य केले तरी त्यांच्या मुद्द्यात तथ्य वाटते.