प्रियाली म्हणाल्या त्याप्रमाणेच्या 'वेडिंग रजिस्ट्री'सारख्या संकल्पनेची गरज आपल्याला पडली नव्हती.
ही संकल्पना माझी नाही. चर्चेसंदर्भात मला ती सुचलीही नव्हती. विषय निघाल्यावर मला ती पटते एवढंच मत दिलेलं आहे. असो.
टगेरावांनी या संकल्पनेचे पेटंट काढले असेल तर ही संकल्पना माझ्या नावावर खपवल्याबद्दल ते आपल्यावर कारवाई करायचे. (ह. घ्या)
अवांतर: प्रियाली हे विशेषनाम आहे सर्वनाम नाही.