टगेरावांनी या संकल्पनेचे पेटंट काढले असेल तर ही संकल्पना माझ्या नावावर खपवल्याबद्दल ते आपल्यावर कारवाई करायचे. (ह. घ्या)
छे हो, मी कोण पेटंट घेणार, कारवाई करणार? (हे म्हणजे 'बासमती'वर किंवा 'हळदीच्या औषधी गुणधर्मां'वर भलत्याच कोणीतरी पेटंट घेण्यासारखं आहे!) ;-)
सारांश: ही संकल्पना माझीही नाही. केवळ जे पाहिलं ते इथे मांडलं, इतकंच.