ढुंगणाचे सोडून डोक्याला गुंडाळले

विचारले तर म्हणतात कसे

डोक्याला किती उबदार वाटते

ढुंगण उघडे राहीले तर आपल्याला थोडेच दिसते.

कवि :- अशोक नायगांवकर