तुळशीबागेत स्कूटरवरून (प्लीज नोट गियरवाली. नो ऑटो गियर्स..)

आठ तेराच्या लोकलला (प्लीज नोट बारा डबा. आणि डबल फास्ट) स्टेशनच्या "या" बाजूला डब्यात चढून पुढच्याच स्टेशनला "त्या" बाजूने सहीसलामत बाहेर आलात की तुम्हाला ...

असो. :)

- (मुंबईकर) कोंबडी