नाटकं बघायची आहेत हो (माकडाच्या हातात शँपेनला जायचं होतं), पण ते नेमकं उशीरा असतं, आणि मग तीनचाकीवाले घरी न्यायला का कू करतात. स्वतःचं वाहन आलं की मग पाहू.

कामत चाखून झालं आहे. तिरंगा/मिर्चमसालाचं बाहेरून दर्शन घेतलं आहे. पुढेमागे तुमचं नाव घेऊन आत शिरू.

धन्यवाद.

- कोंबडी