संकेतस्थळ नाही पण हा दुवा सापडला
http://www.maayboli.com/hitguj/messages/103385/61170.html?1153126738
एक मराठी व्यंगचित्रकार मनोहर सप्रे हे उत्कृष्ट कवी आहेत हे ही मला मायबोलीवरच कळाले.
त्याच संकेतस्थळावर शुभेच्छापत्रांमधे काही व्यंगचित्रे पाठवायचिही सोय आहे.
>सचिन पाटणकर लिहितात.
मराठी व्यंगचित्रकाराचे कोणते संकेतस्थळ आहे का? ज्यावर मराठी व्यंगचित्रे उपलब्ध असतील, असल्यास अशा प्रकारच्या मराठी व्यंगचित्रकारांच्या संकेतस्थळाबद्दल माहिती कृपया द्यावी ही विनंती.
मराठी व्यंगचित्रकाराचे कोणते संकेतस्थळ आहे का? ज्यावर मराठी व्यंगचित्रे उपलब्ध असतील, असल्यास अशा प्रकारच्या मराठी व्यंगचित्रकारांच्या संकेतस्थळाबद्दल माहिती कृपया द्यावी ही विनंती.