मात्र CNN हे डेमॉक्रॅटिक पक्षाच्या बाजूचे आणि अति-उदारमतवादी आहे याकडे मनातून उदारमतवादी असलेले लोक सोईस्कर दुर्लक्ष करतात.
तुमचे रिपब्लिकन फॉक्स म्हणजे नुसते मनोरंजन. :):) त्यापेक्षा सीएनएन हजारपट बरे. बीबीसीही डेमोक्रॅटिक आहे काय?