इतक्या त्वरित सर्वांचे प्रतिसाद बघुन समाधान वाटले. हाच विषय आधीच कोणीतरी चालू केला असण्याची शक्यता वाटत होती. म्हणून मग "माहिती", "व्याकरण", "शुद्धलेखन" या विषयांमध्ये शोध घेऊन मगच या विषयाला हात घातला.
सर्वप्रथम "मी मराठी" यांनी दिलेल्या नियमांबद्दल धन्यवाद. आता यावर अधिक चर्चा अपेक्षित आहे.