आनंदघन,
अतिशय सुंदर लेख....
'चिप्स आणि कार्डा'चा विनोद आवडला. अचानक बदललेला विषयही... कित्येक आयुष्यंही त्या दिवशी अशीच बदलली...

११ जुलैला माझ्या मुलीचा २ वर्षांचा वाढदिवस होता. त्याचीही आठवण झाली. ती सोडून आमचं घरातल्या सगळ्यांचं लक्ष दूरदर्शन आणि दूरध्वनीकडेच होतं.

- कुमार