आशीर्वाद हा शब्द अनेक ठिकाणी आशिर्वाद असा लिहिलेला पाहण्यांत येतो. यातील शुद्ध शब्द कोणता ?
आशीर्वाद
तसेंच
' बद्धल ' कीं ' बध्दल ' ,
बद्दल
' शीर्षासन 'कीं ' शिर्षासन '
शीर्षासन
' मुहूर्त ' कीं ' मुहुर्त '
मुहूर्त
' रविउदय ' कीं ' रवीउदय '
रविउदय
नियम वाचून समजून घ्यावे म्हणजे अश्या अनेक शंकांचे आपोआप निरसन होईल.