रविउदयसारखेच अभिउदय, अतिउत्तम, अभिउत्थान (अभ्युदय, अत्युत्तम, अभ्युत्थान) देखील बरोबर काय?

तसेच रवि+उदय रव्योदय होईल की रव्युदय.