विशेषणाला विशेष्याचे प्रत्यय लागणं हा संस्कृत भाषेतला नियमच आहे. उदा. अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा= अस्ति उत्तरस्यां दिशि
इथे 'उत्तर दिशेत' असं म्हणण्याऐवजी भाषांतराप्रमाणे 'उत्तरेत दिशेत' असं होईल.

मराठीवरही त्याचा प्रभाव काही प्रमाणात असणं साहजिक आहे.

आपण दिलेली उदाहरणं (गोड्या पाण्यात, काळ्या कुत्र्याला) यात अगदी चपखल बसणारी आहेत!

- कुमार