हा हलवा मला अतिशय आवडतो; पण बहुधा शिऱ्याइतका लोकप्रिय नाही / सतत केला जात नाही (निदान माझ्या घरी तरी).शिऱ्यानंतर लगेच ही कृती बघून तोंडाला (दुप्पट) पाणी सुटलं!
-कुमार