रवि + उदय = रव्युदय होईल असे वाटते. अत्युत्तम सारखे.

आणखी काही

गणपति + उत्सव = गणपत्युत्सव (गणपतिउत्सव जास्त प्रचलित आहे)

प्रकृति + अस्वास्थ्य = प्रकृत्यस्वास्थ (प्रकृतिअस्वास्थ्य जास्त प्रचलित आहे.)

जेथे संधी होण्याची शक्यता आहे तेथे तो केलाच पाहिजे असा काही नियम  आहे काय? कोणाला ज्ञात असल्यास कृपया खुलासा करावा.