एवढा नापास झालो बापरे...

अजि म्या 'मरण' पाहिले या दर्जाचा अनुभव होता तो.  मुंबईकर या बाबतीत धन्य आहेत आमच्या सारख्या येरागबाळ्याचं ते काम नाही.