हिट्लरला तर मनोगत व मनोगतावरील सोयी पाहाताच क्षणी चक्करच आली व तो म्हणाला " मनोगत द्या व संपुर्ण जर्मनी तुमचे बोला व्यवहार मंजूर ?" तेवढ्यात.... छत्रपतींनी तलवार बाहेर काढली व जोरदार डरकाळी फोडली " हिटलरा !!! तोंड सांभाळ नाही तर तुला तोफेच्या तोंडी ऊभं केलं जाईल. तुझी ही हिंमत ? "......