ते गुन्हेगार जे कोणी आहेत कुठ्ल्याही पक्षाचे असोत गुन्हेगारांना शिक्षाही झालिच पाहिजे...

मात्र ती बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेच्या अनुषंगाने कायद्याचा आधार घेऊनच अतिशय कठोर शिक्षा झाली पाहिजे. पुन्हा असे करण्याचे धाडस कुणी करता कामा नये.

मात्र जाळपोळ वगैरे करुन दलितांना बदनाम करून याचे उत्तर मिळणार नाही.