रियल नंबर साठी बहुतेक वास्तव संख्या असा शब्द होता. (खात्री नाही)

पूर्णांक म्हणजे इंटेजर्स असे वाटते, ज्यात धन व ऋण अशा दोन्हींचा समावेश असतो. होल नंबर्स म्हणजे ०, १, २, ३.... म्हणजे शून्य आणि केवळ धन संख्या. नैसर्गिक संख्या (नॅचरल नंबर्स) म्हणजे १,२,३,..... नैसर्गिक संख्येमध्ये शून्य नसतो.

कॉम्प्लेक्स नंबर्स साठी संयुक्त संख्या असा शब्द आहे.